कल्याण मध्ये ७० लाखांचा मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या पाच ही जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि मांडूळ साप जप्त केला. पाहुयात ही बातमी सविस्तरपणे.#mandul #taskari #palghar #Crime ##endangeredspecies